सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्या नवीन, असामान्य गोष्टीला पाहून किंवा ऐकून उत्पन्न होणारा भाव.
उदाहरणे : लहान मुलाची चित्रकलेची विलक्षण प्रतिभा पाहून मला आश्चर्य वाटले
समानार्थी : अचंबा, अपूर्वता, अपूर्वाई, आश्चर्य, नवल, नवाई, नवायी, विस्मय
मन का वह भाव जो किसी नई, विलक्षण या असाधारण बात को देखने, सुनने या ध्यान में आने से उत्पन्न होता है।
The astonishment you feel when something totally unexpected happens to you.
अर्थ : पूर्वी कधी न झालेला किंवा नसलेला.
उदाहरणे : भारतीय वैज्ञानिकांनी अवकाशसंशोधनाच्या क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी केली
समानार्थी : अनोखा, अपूर्व, अभूतपूर्व
जैसा पहले न हुआ हो।
स्थापित करा
अप्रूप व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aproop samanarthi shabd in Marathi.